पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट

पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 11:38

पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट आढळून आल्यामुळे पतीराज एवढे संतापले की, त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. सौदी अरेबियात ही घटना घडली.

दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या अगोदर घ्या सरकारची परवानगी

Last Updated: Monday, November 25, 2013, 23:21

चीनमध्ये सध्या तरुणांपेक्षा म्हातारी लोकसंख्या वरच्या स्तराला जाऊन पोहचलीय. त्यामुळे, आत्तापर्यंत अंमलात आणलेल्या ‘एक अपत्य’ कायद्याला फाटा देत दाम्पत्याला दुसऱ्या अपत्याला जन्माला घालण्याची मुभा देण्याचं सरकारनं ठरवलंय.

पाण्यावर चालणारी `टकसोन एसयूव्ही` लवकरच बाजारात!

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:27

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून कधीन कधी, आपल्यातल्या प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार नक्कीच आला असेल की पाण्यावर चालणारी कार असती तर...! ही कल्पनाही आता प्रत्यक्षात येणार असं दिसतंय.

तीस वर्षांच्या ब्रिटन गुलामगिरीतून तीन महिलांची सुटका

तीस वर्षांच्या ब्रिटन गुलामगिरीतून तीन महिलांची सुटका

Last Updated: Friday, November 22, 2013, 20:25

लंडनमधील धक्कादायक बाब उघड झाली आहे. तीन महिलांना ३० वर्षांपासून कोंडून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना तीस वर्षांनंतर मुक्त करण्यात यश आहे. आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक हा गुलामीचा प्रकार मानला जात आहे.

<B> पॉर्न फिल्म पाहून अल्पवयीन मुलाने केला रेप </b>

पॉर्न फिल्म पाहून अल्पवयीन मुलाने केला रेप

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 21:59

‘गुगल’ने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्ली०ल छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्याच्या एका दिवसानंतर ब्रिटनच्या लेंड्यूडनोमधील प्रकरण समोर आले आहे. १० वर्षीय मुलाने इंटरनेटवर पोर्नोग्राफी बघून सात वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचे प्रकरण उघडकीस आले.

बिल गेट्स अमेरिकेतील सर्वात मोठा परोपकारी!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 13:26

फोर्ब्सनं नुकतीच अमेरिकेतल्या ५० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केलीय. या यादीत नंबर १ वर आहे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा. अमेरिकेतील सर्वात मोठे समाजसेवी आणि देणगीदार हे दोघं ठरले आहेत.

पुण्याची क्षमा सावंत अमेरिकन निवडणुकीत विजयी

पुण्याची क्षमा सावंत अमेरिकन निवडणुकीत विजयी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 17:06

मूळची भारतीय आणि पुण्याची कन्या क्षमा सावंत हिने अमेरिकन सिएटल सिटी काऊंसिलवर आपला विजय नोंदविला आहे. तब्बल ९७ वर्षानंतर काऊंसिलवर सोशालिस्ट व्यक्तीचा प्रवेश केला आहे.

मि. बिनच्या आत्महत्येची सोशल साईट्सवर अफवा

मि. बिनच्या आत्महत्येची सोशल साईट्सवर अफवा

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 08:51

जगविख्यात हास्यअभिनेते मि. बिन म्हणजेच अभिनेते रोवन एटकिंसन यांनी आत्महत्या केल्याची बातमी सध्या सोशल साईट्सवर पसरलीय. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.

पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी!

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 17:48

पाकिस्तानच्या एका न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार, संपूर्ण पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आलीय.

`एस्सेल ग्रुप`चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांचा लंडन युनिव्हर्सिटीकडून गौरव!

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 22:12

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांना ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’ (UEL) कडून आज (१९ नोव्हेंबर रोजी) डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.