आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!, CM announcement about medicine & slums before elect

आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!

आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता राज्यातल्या सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोण्याही उत्पन्नाची मर्यादा न ठेवता सर्वांसाठी मोफत औषधं उपलब्ध होणार आहेत. तसंच संरक्षित झोपड्यांच्या १९९५ नंतरच्या हस्तांतरणाला सरकारनं परवानगी दिल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.  तसंच राज्यातल्या १३८ नवीन नगरपालिकांना मंजुरी देण्यात आलीय.



व्हिडिओ पाहा - आणखी काय काय केल्यात घोषणा... ऐका मुख्यमंत्र्यांच्याच तोंडून


First Published: Wednesday, February 26, 2014, 21:09


comments powered by Disqus