कर्डिलेंचा दरबार बरखास्त...झी २४ तास इम्पॅक्ट

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 18:08

भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या ससून हॉस्पिटलमध्ये दरबारप्रकरणी झी 24 तासच्या दणक्यानंतर अखेर पोलीस प्रशानाला जाग आली आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दरबारावर आता यापुढं चाप बसणार आहे

मुंडेंनी आत्मपरिक्षण करावं – अजित पवार

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 12:47

मुंडे घराण्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहिल्यांदा सिन्नरमध्ये तिखट प्रतिक्रिया नोंदविली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आपलं घरं का फुटलं? याचं आत्मपरिक्षण करावा असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

आमदार कर्डिलेंचा राजकीय दरबार...

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 20:41

निवडणुकांच्या तोंडावर अटकेत असलेले राजकीय नेतेही सक्रीय झाले आहेत. नगर जिल्ह्यातले राहुरीचे भाजपचे आमदार आणि दोन गुन्ह्यांत आरोपी असलेले शिवाजी कर्डिले निवडणुकांच्या काळात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

नाशिकमध्ये २१ सिलिंडर्सचा स्फोट

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 14:16

नाशिकमध्ये देवळाली कॅम्प परिसरात २१ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एक जण जखमी झाला. दहा ते बारा सिलिंडरमधून गळती झाल्याची माहितीही समोर येत आहे. देवळालीतल्या लिंगायत कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.

भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 09:01

कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.

जळगावमध्ये खडसे X जैन X काँग्रेस

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 15:11

जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....

गुन्हेगारांचे नाशिकमध्ये थैमान, जाळपोळ सत्र सुरुच

Last Updated: Monday, January 16, 2012, 17:12

नाशिकमध्ये अजूनही वाहनं जाळण्याचे प्रकार सुरुच आहेत. अंबडजवळ मोरवाडी इथं काही समाजकंटकांनी मध्यरात्री तीन मिनीट्रक जाळले आहेत.

खंडणीखोर पोलीस अडीच वर्षांनंतरही मोकाटच!

Last Updated: Saturday, January 14, 2012, 18:05

जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून ६० लाखांची खंडणी मागून अपहरण करणारे चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार अडीच वर्षांनंतरही मोकाटच आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणातून अपहरणाचं कलमच काढण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाची भीती कमी ?

Last Updated: Thursday, January 12, 2012, 21:16

आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि राज्यमंत्री गावीत यांनी केलेल्या आचारसंहिता उल्लंघनाची अजून निवडणूक आयोग चौकशी करत आहे. दीड आठवडा उलटूनही निवडणूक आयोगाची स्वतःची निरीक्षण यंत्रणा राबवण्यात आली नसल्यानं नाशिकमध्ये राजकारण्यांचा रामभरोसे कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

नाशिकमध्ये यंदा 'काँटें की टक्कर'

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 22:38

नाशिक महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची चिन्हं आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी छोट्या माशांना गळाला लावण्यासाठी सगळेच मोठे राजकीय पक्ष टपले आहेत.