मेष


मेष
मेष

1 जून ते 30 जून 2014

रवि , बुध , गुरु , राहू , हर्षल , नेपच्यून यश देणारे आहेत. शुक्र , केतू , निराश वाढवणारे आहेत . धामिर्क बाबतीत यश मिळेल. विवाहाबाबत बोलणी होतील. मित्र परिवार व पाहुणे मंडळी यांची ये - जा वाढेल . घरच्या मंडळीचे सौख्य लाभेल . नोकरीसाठी बोलावणं येईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. शरीर स्वास्थ्य चांगले राहिलं. दव्य प्राप्ती चांगली राहिली. व्यापार उत्तम चालेल. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या . आपली प्रगती दुस - या नजरेत भरेल.

शुभ दिन - ९ , १० , ११ , १२ , २० , २१ , २६ , २७