कन्या
Last Updated: Monday, June 16, 2014, 19:44
कन्या
1 जून ते 30 जून 2014
शुक्र , केतू , हर्षल अनुकूल आहेत . गुरु , शनि प्रतिकूल आहेत . आपल्याविरुद्ध कागाळ्या केल्या जातील . वरिष्ठांशी वाद होतील . मानसिक क्लेश व चिंता वाढेल . आत्पजनात कलह वाढेल . विद्याभ्यासाकडे दुर्लक्ष होईल . शत्रूवर मात कराल . नोकरीत मानाचे स्थान मिळेल . व्यापारात नुकसान संभवते . व्यवसायात अपयशाची भीती दिसेल . पैसा अपूरा पडेल . संततीचे आरोग्य बिघडेल . शेतजमीन उत्तम पिकेल . स्थावरात किफायत राहील . मन : स्वास्थ्य लाभेल .
शुभ दिन - ४ , ५ , ११ , १२ , २०२१ , २२ , २३