कर्क
Last Updated: Monday, June 16, 2014, 19:44
कर्क
1 जून ते 30 जून 2014
रवि , शुक्र शुभ आहेत . मंगळ , हर्षल अशुभ असून बाकीचे ग्रह शुभाशुभफल देणारे आहेत . कौटुंबिक सुख कमी राहिल . नातेवाईकांत कलह व मानभंगाचे प्रसंग येतील . चेष्टामस्करी अंगलट येईल . शेतजमीन चांगली पिकेल . नोकरीसाठी खूप प्रयत्न करावा लागेल . ओळखीचा उपयोग प्राप्तीचे मान चांगले राहिल . वरचेवर प्रवास घडतील , दगदग होईल . संतती सौख्य लाभेल . डॉक्टरी सल्ला घ्या .
शुभ दिन : ६ , ७ , १५ , १६ , १७ , १८ , २६ , २७