वृश्चिक


वृश्चिक
वृश्चिक

1 जून ते 30 जून 2014

रवि , बुध , गुरू , राहू , नेपच्यून अनुकूल आहेत . मंगळ , हर्षल प्रतिकूल आहेत . दव्यलाभ चांगला घडेल . मित्र - मंडळींची साथ उत्तम राहिल . नवीन उद्योग - व्यवसाय आरंभ करण्यास हरकत नाही . भांडवलाची व्यवस्था होईल . व्यापार चांगला चालेल . जागेसंबंधी अडचण दूर होईल . शेतजमीन किफायतशीर पिकेल . नव्या नोकरीचा आरंभ कराल , उत्साहामुळे कष्ट विसरून जाल . घरच्या मंडळींचे सौख्य चांगले लाभेल . विद्याभ्यासात भरपूर प्रगती होतील . मंगलकार्य व धार्मिक कार्य घडले . दूरचा प्रवास घडले .

शुभ दिन - ९ , १० , १५ , १६ , २४ , २५ , २६ , २७