मिथुन


मिथुन
मिथुन

1 जून ते 30 जून 2014

गुरु , शनि अनुकूल आहेत . रवि , बुध , राहू , नेपच्यून अनिष्ठ आहेत . मानसिक स्वास्थ्य लाभेल . व्यवसायासाठी स्नेह्यांची उत्तम मदत होईल . रेंगाळलेली अर्धवट कामे पूर्ण होतील . व्यापार उत्तम चालेल . विवाहासाठी मध्यस्थामार्फत प्रयत्न करा . योजलेले काम होईल . कौटुंबिक सौख्य चांगले राहिल . शेती व्यवसायाचा पसारा वाढवला तरी चालेल , दव्य खर्च होईल . नोकरीच्या कामात जबाबदारी वाढेल . धार्मिक कार्यात खर्च होईल .

शुभ दिन - ४ , ५ , १३ , १४१५ , १६ , २४ , २५