धनु
Last Updated: Monday, June 16, 2014, 19:44
धनु
1 जून ते 30 जून 2014
रवि , मंगळ , बुध , हर्षल प्रगती करणारे आहेत . शुक्र , केतू जिकिरीचे आहेत . सामाजिक कार्यात कीर्ती , मानसन्मान मिळेल . मित्र - मैत्रिणींपासून सौख्य लाभेल . घरासंबंधीचा प्रश्ान् सहज मिटेल . स्थावर - मिळकत फायदेशीर ठरेल . नोकरीसाठी बोलावणं येईल . सहकारी लोकांचा उपयोग होईल . नवे वाहन खरेदी कराल . प्रवास त्रासाचे होतील . संततीबद्दल चिंता वाढेल . योजलेल्या कामात अडथळे येतील . मन शांत ठेवा , वादाचे प्रसंग टाळा .
शुभ दिन - १ , २ , ११ , १२ , १७ , १८ , २६ , २७ , २८