कुंभ


कुंभ
कुंभ

1 जून ते 30 जून 2014

गुरु , केतू अनुकूल आहेत . रवि , बुध , शुक्र , राहू , नेपच्यून पीडादायक व त्रासाचे आहेत . आत्पस्वकियांपासून सौख्य लाभेल . मुलांची प्रगती पाहून आनंद वाटेल . मुलांचे कौतुक कराल . घराचे स्वप्न साकर होईल . पैशाची ओडाताण होईल . कर्ज व्यवहार करावा लागेल . थोरा - मोठ्यांचे आशिर्वाद पाठिशी राहतील . वरिष्ठांना प्रिय व्हाल . जबाबदारीची कामे अंगावर पडतील . वादाचे प्रसंग टाळा . मानसिक त्रास व भय वाढेल .

शुभ दिन - ४ , ५ , ६ , ७ , १५ , १६ , २२ , २३