तूळ
Last Updated: Monday, June 16, 2014, 19:44
तूळ
1 जून ते 30 जून 2014
दव्यलाभ घडेल . जुनी येणी वसूल होतील . आरोग्याची काळजी घ्यावी लागेल . वैद्यकीय सल्लाघ्या . व्यवसायात कष्ट वाढतील . दुसऱ्यावर विसंबून राहू नका . व्यवयासात प्राप्तीचे मान चांगले राहिल . स्थावराचा व्यवहार होईल . मित्र - मंडळीचे सहकार्य लाभेल . शेत - जमिनीत फायदा . नोकरीसाठी बोलावणं येईल . वाहन सुख लाभेल . परीक्षेत अपयशाची भीती .
शुभ दिन : ६ , ७ , १३ , १४ , २२ , २३ , २४ , २५