वृषभ
Last Updated: Monday, June 16, 2014, 19:44
वृषभ
1 जून ते 30 जून 2014
मंगळ , बुध , केतू , हर्षल प्रगतीकारक आहेत . गुरु , शनि , पीडा देणारे आहेत . मनासारखी नोकरी मिळेल . वरचेवर प्रवास करावा लागेल . वरिष्ठांची मर्जी सांभाळून राहल . मन प्रसन्न व आनंदी राहिल . घराचा प्रश्न सुटेल . काही अडचणीच्या प्रसंगात पैशाची व्यवस्था करण्यात यश येईल . विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल . वाहन जपून वापरा . हितशत्रू पासून त्रास .
शुभ दिन : १ , २ , ११ , १२ , १३ , १४ , २२ , २३