मीन


मीन
मीन

1 जून ते 30 जून 2014

रवि , बुध , शुक्र , शनि , राहू , नेपच्यून यशदायक आहेत . मंगळ , हर्षल अनिष्ठ आहेत . धामिर्क प्रवृत्ती वाढेल . विवाहासाठी स्थळ येते व माघारी जाते असे होईल . शारीरिक स्वास्थ्य लाभेल . मन बेचैन राहिल . नोकरी जबाबदारीचे व कष्टाचे काम करावे लागेल . उद्योग - धंद्यात यश . मित्रांच्या सहकार्याने योजलेले काम यशस्वी होईल . मध्यस्थि घ्यावा लागेल . स्थावर मालमत्ता फायद्याची ठरेल . कोर्टकामात , वादात यश मिळेल . व्यापारात जम बसेल .

शुभ दिन - ६ , ७ , ८ , ९ , १० , १७ , १८ , २४ , २५