मकर


मकर
मकर

1 जून ते 30 जून 2014

मंगळ , बुध , शुक्र कीर्ती वाढवणारे आहेत . गुरू , शनि पीडा देणारे आहेत . अचानक दव्यलाभ घडेल . जुनी येणी वसूल होतील . मित्रांच्या सहकार्याने अर्धवट राहिलेली कामे यशस्वी पूर्ण होतील . शरीर स्वास्थ्य चांगले राहिलं . धामिर्क प्रवृत्ती वाढेल . उद्योग - धंद्यात यश . व्यवसायात मोठे धाडस नको . चालू नोकरी बदलू नका . कामाचा ताण वाढेल . हितशत्रूपासून त्रास . आवडलेले स्थळ दुरावेल , मध्यस्ताची मदत घ्या .

शुभ दिन - १ , २ , ३ , ४ , ५ , १३ , १४ , २० , २८