सिंह
Last Updated: Monday, June 16, 2014, 19:44
सिंह
1 जून ते 30 जून 2014
मंगळ , बुध , गुरु , शुक्र , राहू , नेपच्यून उत्साहाचे आहेत . केतू पीडा देणारा आहे . वाहन सुख लाभेल . वाहन खरेदी कराल . मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल , त्यांच्याकडून मानमरातब मिळेल . मंगलकार्य घडून येईल . कामाचे स्वरूप बदलेल . जबाबदारीचे कामे अंगावर पडतील . उद्योग - धंद्यात यश मिळेल . व्यवसायात प्रगती व दव्य प्राप्ती चांगली राहिल . दूरचा प्रवास घडेल . राहत्या घराचा प्रश्न सुटेल , मध्यस्थामार्फत प्रयत्न करा . सध्याच्या नोकरीत बदल नको .
शुभ दिन - १ , २ , ९ , १० , १७ , १८ , १९ , २० , २७