Last Updated: Thursday, March 7, 2013, 00:02
इंग्लंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कॅप्टन धोनीने झालेल्या झालेल्या चुका सुधारल्या... आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनी एका नव्या अवतारात दिसला... नेहमी शांत दिसणारा धोनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध आक्रमक रूपात दिसला...त्याची ही आक्रमकता बॅटिंग आणि कॅप्टनसी या दोहोंमध्ये दिसली...