Last Updated: Friday, January 20, 2012, 21:20
भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षात सतत डावललं जात असल्यानं पुरोहित नाराज आहेत. पुरोहित आज भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपल्य़ा व्यथा मांडणार आहेत. राज पुरोहित गोपीनाथ मुंडे समर्थक मानले जातात.