बारावीचा आतापर्यंतचा सर्वाधिक 90.3 टक्के निकाल, कोकण अव्वल!

Last Updated: Monday, June 2, 2014, 12:54

बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 90.3 टक्के एवढा बारावीचा निकाल लागलाय. यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. सर्वच विभागामध्ये मुली अव्वल आहेत. तर विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय.

ऐका हो ऐका: आज ‘12 वी’चा ऑनलाईन निकाल!

Last Updated: Monday, June 2, 2014, 08:37

आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. बारावीच्या विद्यार्थांना हा निकाल ऑनलाईन बघता येईल. हा निकाल www.mahreslult.nic इन या वेबसाईटवर पाहता येईल. तर 10 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशिट देण्यात येतील.

`हर हर मोदीं`चा नारा देवू नका- मोदी

Last Updated: Monday, March 24, 2014, 10:21

`हर हर मोदी` नाऱ्यावर शंकराचार्य स्वरुपानंद यांनी नाराजी व्यक्त केलीय. भाजप कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या या नारेबाजीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही चर्चा केली.

टी-२० वर्ल्ड , एशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 15:36

टी-२० वर्ल्ड कप आणि एशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा कऱण्यात आली आहे. ईशांत शर्माला टी-२० आणि वन-डे टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर सिक्सर किंग युवराजचं टीम इंडियामध्ये कमबॅक केलं आहे.

‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या घमासानाला सुरुवात

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:57

ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

दिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्त?

Last Updated: Monday, December 16, 2013, 18:47

दिल्लीमध्ये सरकार बनवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. येत्या दोन दिवसांत म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत दिल्लीत सरकार स्थापन झालं नाही. तर दिल्ली विधानसभा बरखास्त होऊन तिथं राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.

दिल्लीत सरकार बनविण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणार ‘आप’

Last Updated: Friday, December 13, 2013, 15:56

देशाची राजधानी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भातल्या आपल्या भूमिकेबाबत आता आम आदमी पक्ष थोडा नरमलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आता ‘आप’ दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ‘आप’ची बैठक सुरु आहे. ज्यात पहिल्यांदाच दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या पर्यायांबाबत आपण विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.

काँग्रेसला व्हाईटवॉशची भीती, मिझोरमची मतमोजणी सुरू

Last Updated: Monday, December 9, 2013, 17:38

काँग्रेसची राजकीय इभ्रत राखण्याची अखेरची आशा असलेल्या मिझोरमचा निकाल आज आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवशीस आहे. त्यामुळं त्यांना आज वाढदिवसाची भेट काय मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

छत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!

Last Updated: Monday, December 9, 2013, 08:26

अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.

पक्षाला आत्मचिंतनाची गरज, सोनियांची कबुली

Last Updated: Monday, December 9, 2013, 08:10

विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य करत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं मत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं.

ऱाहुल गांधीवर प्रश्नचिन्ह, मोदी पर्व सुरू

Last Updated: Sunday, December 8, 2013, 22:34

काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, भाजपच्या नरेंद्र मोदी पर्वाची सुरूवात झाल्याचे मानले जातेय...

माझा नाही, हा दिल्लीकरांचा विजय - अरविंद केजरीवाल

Last Updated: Sunday, December 8, 2013, 17:35

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल २२ हजार ६८२ मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय़ा दिलीय.

अरविंद केजरीवाल यांची झाडू आणि आपची जादू

Last Updated: Sunday, December 8, 2013, 14:10

दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपची `झाडू`च कारणीभूत ठरली. आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर, अरविंद केजरीवाल.

‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!

Last Updated: Sunday, December 8, 2013, 12:16

चार राज्यांच्या मतमोजणीद्वारे धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारलीय. आपच्या झाडूनं काँग्रेसचा जणू सफायाच केलाय. त्यामुळं आपला पराभव स्वीकारत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा दिलाय.

मध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!

Last Updated: Sunday, December 8, 2013, 22:45

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.

मध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे?

Last Updated: Sunday, December 8, 2013, 09:13

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.

राजस्थान : काँग्रेस विरुद्ध भाजपची टक्कर!

Last Updated: Sunday, December 8, 2013, 08:45

राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ९६ जागा मिळवत भाजपकडून सत्ता खेचून आणली.

विधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 09:40

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.

भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 20:07

कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.

Score : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 21:20

Live Score: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत, विजयाची संधी

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:47

अॅशेस सीरिजमधील ब्रिस्बेन टेस्टमध्ये इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५३७ रन्सची गरज आहे. तिस-या दिवसअखेर इंग्लंड दोन विकेट्स गमावत २४ रन्सवर खेळत होती. कॅप्टन ऍलिस्टर कूक ११ तर केविन पीटरसन तीन रन्सवर नॉट आऊट आहेत. इंग्लंडने सुरुवातीलाच झटपट दोन विकेट्स गमवल्या.

अॅशेस : इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया - इंग्लंडवर ऑस्ट्रेलियाची दणदणीत मात

Last Updated: Sunday, November 24, 2013, 16:20

Live Ashes : इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत

पुण्याची १३ वर्षांची गायत्रीची डूडल भरारी

Last Updated: Saturday, November 16, 2013, 07:49

गुगल अर्थातच माहितीचा साठा! छोट्या ते मोठ्या शंकांच निरसन गुगलच्या मदतीने होते. पुण्यातील पंधरा वर्षीय गायत्रीने गुगलद्वारा आयोजित ‘२०१३ डूडल ४’ गुगल स्पर्धा जिंकून संपूर्ण शहराचे नाव रोशन केले आहे.

भारतीयांची निराशा: मानसीला मुकुट पटकावण्यात अपयश!

Last Updated: Sunday, November 10, 2013, 07:52

चंद्रपूरची मराठमोळी कन्या मानसी मोघे `मिस युनिव्हर्स` स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र मुकुट पटकावण्यात तिला अपयश आल्यानं भारतीयांची निराशा झाली.

मिस युनिव्हर्स : ‘बेस्ट ऑफ लक’ मानसी!

Last Updated: Saturday, November 9, 2013, 18:22

कोळशांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरला सध्या सौंदर्याची `खाण` सापडलीय. मानसी मोघे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय.

‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’ सृष्टी राणाचा मुकुट खोटा!

Last Updated: Thursday, November 7, 2013, 12:00

मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड भारताची सृष्टी राणा हिला मिळालेला मुकुट हा खोटा असल्याचं कळतंय. २०१३ची मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड बनण्याचा मान भारताच्या सृष्टी राणाला मिळाला. नुकतीच तिनं ही स्पर्धा जिंकलीय. मात्र मुकुट खोटा असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटेल.

भारताची ‘सृष्टी’ यंदाची ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’!

Last Updated: Thursday, October 31, 2013, 10:59

कोरिया इथं पार पडलेल्या “मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३” हा किताब पटकावला भारताच्या सृष्टी राणानं... या स्पर्धेत ४९ स्पर्धेक होते. या ४९ स्पर्धकांमधून सृष्टीची निवड करण्यात आली. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तिची निवड करण्यात आली आहे.

भारताचा दणदणीत विजय

Last Updated: Thursday, October 31, 2013, 16:15

टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली...

बाबांनी सांगितलंय, राजकारणात जाऊ नकोस! मग कसा जाणार? - सचिन

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 14:54

मध्य प्रदेश काँग्रेसने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवस काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या वृत्ताबाबत तथ्य नसल्याचे सचिनच्या सूत्रांकडून स्पष्ट झाले होते. त्यानंतर सचिनने तसे स्पष्ट केल्याने मध्य प्रदेश काँग्रेसचा हा स्टंट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत सचिने म्हटलं आहे की, मी राजकारणापासून दूर रहावे, अशी माझ्या बाबांची इच्छा होती.

सचिन तेंडुलकर करणार काँग्रेसचा प्रचार?

Last Updated: Saturday, October 26, 2013, 15:32

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे वृत्त मध्य प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहे. दरम्यान, सचिनकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

केजरीवाल- शीला दीक्षितांमध्ये ‘सीएम डिबेट’?

Last Updated: Thursday, October 24, 2013, 15:59

‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना औपचारिकरित्या सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलंय.

भारत-ऑस्ट्रेलिया चौथा सामना रद्द

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 22:16

भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या वन डेचा लाइव्ह स्कोअरकार्ड

भविष्य : धनू (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 20, 2013, 11:07

भविष्य : धनू (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

भविष्य : तूळ (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 20, 2013, 11:04

भविष्य : तूळ (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

भविष्य : वृश्चिक (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 20, 2013, 11:01

भविष्य : वृश्चिक (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

भविष्य : कन्या (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 20, 2013, 10:58

भविष्य : कन्या (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

भविष्य : सिंह (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 20, 2013, 10:55

भविष्य : सिंह (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

भविष्य : कर्क (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 20, 2013, 10:52

भविष्य : कर्क (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर)

तिसरा सामना, धोनीच्या मेहनतीवर इशांतने फेरले पाणी

Last Updated: Saturday, October 19, 2013, 21:27

मोहालीमध्ये आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरू झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती टीम इंडिया करेल का याचीच उत्सुकता आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर चांगली कामगिरी करुन पुन्हा कमबॅक करण्याचे आव्हान असेल.

भविष्य : धनू (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 13, 2013, 11:44

भविष्य : धनू (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

भविष्य : तूळ (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 13, 2013, 11:42

भविष्य : तूळ (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

भविष्य : वृश्चिक (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 13, 2013, 12:03

भविष्य : वृश्चिक (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

भविष्य : कन्या (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 13, 2013, 11:38

भविष्य : कन्या (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

भविष्य : सिंह (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 13, 2013, 11:36

भविष्य : सिंह (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

भविष्य : कर्क (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

Last Updated: Sunday, October 13, 2013, 11:35

भविष्य : कर्क (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर)

गिरगावात ६० फुटी रावण!

Last Updated: Friday, October 11, 2013, 22:42

दसऱ्याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दसरा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उभारला जाणारा ६० फुटी रावण...

भविष्य : धनू (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, October 6, 2013, 11:33

भविष्य : धनू (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : वृश्चिक (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, October 6, 2013, 11:31

भविष्य : वृश्चिक (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : तूळ (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, October 6, 2013, 11:29

भविष्य : तूळ (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : कन्या (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, October 6, 2013, 11:26

भविष्य : कन्या (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : सिंह (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, October 6, 2013, 11:23

भविष्य : सिंह (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : कर्क (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३ )

Last Updated: Sunday, October 6, 2013, 11:19

भविष्य : कर्क (६ ऑक्टोबर २०१३ ते १२ ऑक्टोबर २०१३ )

कोर्टाच्या निर्णयाआधीच सेनेची शिवाजी पार्कात जाहिरातबाजी!

Last Updated: Saturday, October 5, 2013, 17:13

शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय.

अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 12:42

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे विविध रंगकर्मींचा खास गौरव करण्यात आला. अभिनेता अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘मिक्टा-२०१३’- नानानं केलं शरद पवारांचं कौतुक

Last Updated: Monday, September 30, 2013, 10:08

मकाऊमध्ये यंदाचा ‘मिक्टा-२०१३’ पुरस्कार सोहळा रंगतोय. सुमारे तीनशे कलाकार मकाऊमध्ये दाखल झालेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता नाना पाटेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

हृदय जपा, मृत्यू टाळा!

Last Updated: Sunday, September 29, 2013, 15:04

आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.

आठवड्याचं भविष्य (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, October 6, 2013, 12:34

आठवड्याचं भविष्य (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : मीन (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:34

भविष्य : मीन (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : कुंभ (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:32

भविष्य : कुंभ (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : मकर (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:29

भविष्य : मकर (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : धनू (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:26

भविष्य : धनू (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : वृश्चिक (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:24

भविष्य : वृश्चिक (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : तूळ (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:21

भविष्य : तूळ (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : कन्या (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:19

भविष्य : कन्या (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : सिंह (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:16

भविष्य : सिंह (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : कर्क (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:13

भविष्य : कर्क (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : मिथुन (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:08

भविष्य : मिथुन (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : वृषभ (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:06

भविष्य : वृषभ (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३)

भविष्य : मेष (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 29, 2013, 10:03

भविष्य : मेष (२९ सप्टेंबर २०१३ ते ५ ऑक्टोबर २०१३ )

मिस फिलिपिन्स मेगन यंग बनली मिस वर्ल्ड-२०१३!

Last Updated: Sunday, September 29, 2013, 08:45

फिलिपिन्सची मेगन यंग यंदाची मिस वर्ल्ड-२०१३ बनलीय. फ्रान्सची मैरीन लॉरफेलिन दुसऱ्या स्थानावर तर घानाची कैरांजर ना ओकेली शूटर हिनं मिस वर्ल्ड २०१३ मध्ये तिसरं स्थान पटकावलं. २३ वर्षीय मेगन यंग आणि मिस इंडिया नवनीत कौर ढिल्लनसह जगभरातल्या एकूण १२६ सौंदर्यवती तरुणी मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

चॅम्पियन्स लीग: चेन्नई सुपरकिंग्ननं टायटन्सला ४ विकेटनं हरवलं

Last Updated: Monday, September 23, 2013, 08:55

चॅम्पियन्स लीगमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं विजयी सलामी दिलीय. चेन्नईनं पहिल्या सामन्यात टायटन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात टायटन्स टीमनं चेन्नईसमोर विजयासाठी १८६ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.

आठवड्याचं भविष्य (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:27

आठवड्याचं भविष्य (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : मीन (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:17

भविष्य : मीन (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : कुंभ (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:13

भविष्य : कुंभ (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : मकर (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:09

भविष्य : मकर (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : धनू (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:06

भविष्य : धनू (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : वृश्चिक (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:03

भविष्य : वृश्चिक (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : तूळ (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 11:00

भविष्य : तूळ (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : कन्या (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:58

भविष्य : कन्या (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : सिंह (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:55

भविष्य : सिंह (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : कर्क (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:51

भविष्य : कर्क (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

भविष्य : वृषभ (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३)

Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:51

भविष्य : वृषभ (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : मेष (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 22, 2013, 10:40

भविष्य : मेष (२२ सप्टेंबर २०१३ ते २८ सप्टेंबर २०१३ )

नारायण राणेंनाही `एमसीए` अध्यक्षपदाचे वेध!

Last Updated: Saturday, September 21, 2013, 06:53

‘एमसीए’ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते इच्छुक असताना आता उद्योगमंत्री नारायण राणेही या स्पर्धेत उतरण्याची शक्यता निर्माण झालीय.

भविष्य : मीन (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 15, 2013, 12:56

भविष्य : मीन (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : कुंभ (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 15, 2013, 12:55

भविष्य : कुंभ (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : सिंह (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 15, 2013, 12:46

भविष्य : सिंह (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : कर्क (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 15, 2013, 12:45

भविष्य : कर्क (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : वृषभ (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 15, 2013, 12:42

भविष्य : वृषभ (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : मेष (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 15, 2013, 12:39

भविष्य : मेष (१५ सप्टेंबर २०१३ ते २१ सप्टेंबर २०१३ )

आज गौरी-गणपतीला निरोप!

Last Updated: Friday, September 13, 2013, 11:59

गणेशोत्सवाचा आजचा पाचवा दिवस... मुंबईसह अनेक ठिकाणी आज पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होतंय. तसंच तीन दिवस माहेरवाशिण म्हणून आलेल्या गौरींचंही आज विसर्जन होणार आहे.

निवडणुकीची बारी अन् गणेश मंडळांची चैन भारी!

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 23:43

यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्त्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका...

दीड दिवसाच्या बाप्पाचं थाटात विसर्जन

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 22:13

दीड दिवसांच्या गणपतींना आज वाजतगाजत निरोप देण्यात आलाय. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर आणि तलावांवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.

आठवड्याचं भविष्य (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:41

आठवड्याचं भविष्य (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : मीन (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:34

भविष्य : मीन (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : कुंभ (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:31

भविष्य : कुंभ (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : मकर (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:28

भविष्य : मकर (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : धनू (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:18

भविष्य : धनू (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : वृश्चिक (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:14

भविष्य : वृश्चिक (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

भविष्य : तूळ (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )

Last Updated: Sunday, September 8, 2013, 10:10

भविष्य : तूळ (८ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१३ )