Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:25
बऱ्याचदा वाद ओठवून घेणाऱ्या पूनम पांडेने कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिओनला जबरदस्त टक्कर देण्याचे ठरविले आहे. सनी लिऑन प्रमाणे पॉर्न स्टार म्हणून ख्याती मिळावी म्हणून पूनम पांडेची उठाठेव सुरू आहे. त्यासाठी आता पूनम पांडेने ‘आय एम 18’ हा चित्रपट साइन केला आहे.