Last Updated: Thursday, November 24, 2011, 16:33
शरद पवारांवर झालेला हल्ला हा भ्याडच आहे. अश्या तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. राज यांनी शरद पवारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाच पण हा हल्ला मराठी माणूस कदापि सहन करणार नाही, त्याचप्रमाणे हा हल्ला करणार युवक पवार साहेंबापर्यंत पोचलाच कसा, यामागे काही षडयंत्र आहे का अशी शंकाच राज ठाकरे यांनी व्यक्त केली.