Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:36
सत्या नडेला आता त्या खुर्चीवर बसणार आहेत, जेथे कधी काळी मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेटस बसत होते.
मायक्रोसॉफ्ट चालवण्यासाठी सत्या नडेला पेक्षा आणखी दुसरा कुणी असू शकत नाही, असं बिल गेटस यांनी म्हटलं आहे. सत्या नेडला यांचा पगार किती आहे, आणि काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू?