Last Updated: Sunday, December 11, 2011, 18:26
ख्यातनाम व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचे आपल्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. गोव्यातील पणजीपासून लाउटोलिम इथे राहत्या घरी झोपेत त्यांचे निधन झालं. गोव्याची लँडस्केप आणि व्यक्तिरेखांचे आपल्या अभिजात शैलीने जीवंत रेखाटने ही त्यांच्या व्यंगचित्रांची खासियत होय.