Last Updated: Friday, November 11, 2011, 15:14
काही दिवसापूर्वीच नवाब मन्सूर अली खान पतौडी हे अल्लाला प्यारे झाले आणि पतौडींच्या महाली शोककळा पसरली. त्यानंतर रितीनुसार सैफ अली खान हे नवे नवाब म्हणून तख्तनशीन झाले. नवाब पतौडींच्या निधनाने सैफ आणि करिनाचा निकाह लांबणीवर पडला. पण पुढच्या वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये पतौडींच्या हवेलीवर शहनईचे सूर निनादणार आहेत.