पाक अभिनेत्री वीणा मलिकचे भारताबद्दल अश्लील ट्विट

Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:42

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिला भारताने नवी ओळख करून दिली. त्या वीणा मलिकने भारताबद्दल संतापजनक अश्लील ट्विट केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

वीणा मलिकचा सिनेमांना रामराम

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:18

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आता सिनेमामध्ये काम करणार नाही. तसे तिनेच जाहीर केले आहे. मात्र, सामाजिक विषय आणि धार्मिक संदेश देणाऱ्या चित्रपटात काम करू, असे पाकिस्तानी बोल्ड अभिनेत्री वीना मलिक हिने स्पष्ट केले आहे.

वीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?

Last Updated: Monday, January 6, 2014, 19:01

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिचा नुकताच दुबईतील बिझनेसमन असद बशीर खान यांच्याशी विवाह झाला. पण आता ती अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांत प्रताप सिंग याने अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.

लग्नापूर्वीच गरोदर होती वीणा मलिक...

Last Updated: Sunday, January 5, 2014, 12:08

आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय.

वीणाच्या लग्नानंतर बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार दाखल

Last Updated: Sunday, December 29, 2013, 11:49

सतत वादात असलेल्या पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिकनं नुकतंच दुबईत विवाह रचलाय. त्यानंतर एक आठवडाही उलटत नाही तोच वीणाच्या पूर्व बॉयफ्रेंडनं मुंबईमध्ये वीणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

अभिनेत्री वीणा मलिकने केलं गुपचुप लग्न

Last Updated: Thursday, December 26, 2013, 11:40

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने गुपचुप लग्न केलं. दुबईतील उद्योगपती असद बशीरसोबत तिने निकाह केला आहे. वीणा मलिक बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील प्रमुख स्पर्धक होती.

वीणा मलिक लवकरच देणार गोड बातमी?

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 15:32

बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधून झळकणारी पाकिस्तानी मॉडेल वीणा मलिक अनेकदा आपल्या हॉट अदांसाठी चर्चेत येते.

हॉट वीणा मलिकनं कर्नाटकातलं वातावरण तापवलं

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 11:28

पाकिस्तानची हॉट अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा चर्चेत आलीय. तिच्या सीननं भारतातलं वातावरण तापवलंय. सिल्क सक्कत मगा’ या कन्नड चित्रपटातल्या हॉट सीनच्या विरोधात हिंदू संघटना असलेल्या श्रीराम सेनेनं प्रदर्शन करत चित्रपटावर बहिष्कार टाकलाय.

वीना मलिकने वाटली वेश्यांना कन्डोम्स!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 16:10

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक आपल्या आगामी ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमाचं ज्या पद्धतीने प्रमोशन करत आहे, ते पाहून पाहाणाऱ्यांचे डोळेच पांढरे झाले आहेत. कामाठीपुऱ्यात जाऊन वीनाने आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं.

माझ्या `त्या` व्हिडिओसोबत झालीये छेडछाड - वीणा

Last Updated: Thursday, May 9, 2013, 16:32

एका लीक झालेल्या एमएमएसबाबत पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने दावा केला आहे की, एमएमएस क्लीपच्या आवाजाशी छेडछाड कऱण्यात आली आहे.

मी पॉर्न स्टार नाहीः वीणा मलिक

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 09:20

आपल्या बोल्ड इमेजने पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही नेहमी चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने बॉलिवुडमध्ये आपल्या इमेज बद्दल असलेल्या धारणेविषयी दिलखुलास अंदाजात म्हटले की, मी काही पॉर्न स्टार नाही.

वीणा मलिकने १३७ वेळा किस देऊन रचला विश्व रेकॉर्ड

Last Updated: Thursday, February 28, 2013, 09:12

पाकिस्तानची विवादास्पद हॉट अभिनेत्री वीणा मलिकने एका मिनीटात १३७ वेळा किस करून एक नवा विश्व रेकॉर्ड रचला आहे. वीणा मलिकने १३७ वेळ चुंबन देऊन बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचाही रेकॉर्ड मोडला आहे.

वीणा मलिक करणार १०० वेळा लिपलॉक kiss!

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 12:00

नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आपला वाढदिवस सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी नेहमी काही ना काही नवीन करते. विचार करा या वेळेस वीणा काय करणार आहे. तर वीणाला यावेळी एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे, जे तिला वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्यासाठी मदत करणार आहे.

वीणा मलिकने `हे काय केलं`

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:47

पाकिस्त‍ानी अभिनेत्री वीणा मलिक हि नेहमीच काहीतरी वादग्रस्त गोष्टी करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असते. आपल्या आगामी म्युझिक अल्बम`ड्रामा क्वीन`सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

वीणा मलिक पुन्हा `नको ते करणार`?

Last Updated: Sunday, August 19, 2012, 18:13

वीणा मलिक जे नाव येताच लोकांच्या भुवया उंचावतात. प्रत्येकजण तिच्यावर टीका करताना दिसतो. पाकिस्तानी बॉम्बशेल अलीकडे खूपच चर्चेत आहे.

वीणा, राखी आणि लैला खान!

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 16:53

लैला खान या अभिनेत्रीच्या खूनाचं गूढ पूर्णतः उकललंही नसलं, तरी बॉलिवूडमध्ये या घटनेवर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. लैला खान आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना घेऊन काढलेल्या ‘वफा’ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सावंतच या मर्डर मिस्ट्रीवर सिनेमा बनवणार आहेत.

....अरेरे वीणा मलिकाचा 'डर्टी पिक्चर'

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 12:05

दक्षिण पंथातील संघटन श्रीराम सेनेने दर्टी पिक्चरचा कन्नडमध्ये होणाऱ्या रिमेकमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकाला घेतल्याबद्दल विरोध करीत प्रदर्शन केलं आहे. सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी प्रर्दशन करून वीणा मलिकच्या नावाला विरोध केला आहे.

मी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे- वीणा मलिक

Last Updated: Thursday, July 5, 2012, 09:21

पाकिस्तानी मॉडेल कम अभिनेत्री वीणा मलिक हिचं म्हणणं आहे की ती एक नसून दोन आहेत. म्हणजेच तिला दुभंग व्यक्तिमत्वाची समस्या आहे. झहिदा मलिक या नावाने तिचा जन्म झाला होता.

वीणा मलिकचा 'दाल मै कुछ काला है'

Last Updated: Friday, June 29, 2012, 19:28

आज बॉक्सऑफिसवर मॅक्सिमम, थ्री बॅचलर्स, दाल में कुछ काला है आणि द अमेझिंग स्पायडरमॅन या फिल्मस रिलीज झाल्या या सिनेमाला ओपनिंग मिळालं ते असं.

माझं नशीबच वाईट : वीणा मलिक

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 16:55

एका खाजगी चॅनलवर येणारा ‘वीणा का स्वयंवर’ या शोसाठी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक भलतीच खूश होती. पण, या चॅनलनं हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि तशी घोषणाही केली. हे ऐकल्यावर मात्र वीणा खूपच दु:खी झालीय. लग्नाच्या बाबतीत आपलं नशीब भलतंच वाईट आहे, असंही तिला आता वाटायला लागलंय.

वीणा मलिकवर राजा चौधरी फिदा

Last Updated: Monday, June 11, 2012, 14:54

आपल्या बेताल वागण्याने कायम चर्चेत असणारी वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिच्यावर फिदा झालेला तिच्याइतकाच बेताल चाहता- राजा चौधरी.

वीणा मलिकचा 'डर्टी पिक्चर'

Last Updated: Friday, May 25, 2012, 14:39

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाच्या कन्नड रिमेकमचं शूटिंग सुरू केलं आहे. आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल वीणा प्रचंड खूश आहे. या सिनेमातून तिला ग्लॅमरल रोल साकारायला मिळत आहे.

वीणा मलिक आणि कास्टिंग काऊच…

Last Updated: Monday, May 14, 2012, 12:39

नेहमीच वादविवादांच्या फेऱ्यात अडकणारी (स्वत:ला अडकवून घेणारी) पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कपड्याविना वीणा घालतेय धिंगाणा!

Last Updated: Monday, March 5, 2012, 19:23

रिअल्टी शो बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या वीणा मलिकने एका मासिकाच्या मुखपुष्ठासाठी न्यूड फोटोशूट करत वादंगही माजवला होता. पण वीणा मलिकने सिनेमात कपडे उतरवण्याबाबत आपली कोणतीही हरकत नसल्याचं दाखवून दिलं आहे.

सेना प्रमुखांचे रौद्र 'वीणा' वादन

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:52

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वीणा मलिक तसेच सर्व पाकिस्तानी कलाकारांना पाकिस्तानात परत पाठवून देण्याची मागणी केली आहे. शिवसेना प्रमुखांनी पक्षाचे मुखपत्र सामना मधून वीणा मलिकचे वाभाडे काढले आहेत. देशाच्या संस्कृतीवर वीणा मलिक कलंक असल्याचं सेना प्रमुखांनी म्हटलं आहे.

वीणा मलिक मुंबईतच...

Last Updated: Sunday, December 18, 2011, 12:21

अखेर वीणा मलिक मुंबईतल्या एका हॉटेलात असल्याचं निष्पन्न झालं आहे. गेले दोन दिवस वीणा मलिक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. वीणाने आपल्याला ताप येत असल्याने कोणाशी संपर्कात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नक्की वीणा गेली कुणीकडे....???

Last Updated: Sunday, December 18, 2011, 06:52

पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री आणि बिग बॉसमुळे चर्चेत आलेली मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिक गायब झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती.. मात्र, आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असंच दिसतं आहे.

वादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक बेपत्ता

Last Updated: Saturday, December 17, 2011, 09:08

पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री वीणा मलिक गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहे. विणाचा मॅनेजर प्रतिकनं याबाबतची माहिती वांद्रे पोलिसांना दिलीय.

वीना.. कपड्यां'विना'

Last Updated: Friday, December 2, 2011, 17:25

‘एफएचएम इंडिया’ या मासिकावरील मुखपृष्ठसाठी असलेल्या नग्न छायाचित्रामुळे यावेळी वीना मलिक पुन्हा चर्चेत आली आहे. त्यात आणखी आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे या फोटोत असणारा तिच्या दंडावरचा ISI चा टॅटू.

बयाँ ए राखी की राखी बया?

Last Updated: Thursday, November 10, 2011, 18:27

राखी सावंतला कसंही करुन कायम प्रकाशझोतात राहण्याचा फंडा चांगलाच अवगत झाला आहे. राखीने अंगी शून्य कर्तुत्व असताना वादग्रस्त विधानं करुन आपलं करिअर कसं बनवलं ही एक उत्तम केसस्टडी होऊ शकते.

आता स्वयंवर वीणाचे !

Last Updated: Thursday, November 10, 2011, 08:00

वीणा मलिक... बिग बॉसमुळे चर्चेत आलेली ही पाकिस्तानी स्टार आता स्मॉलस्क्रीनवर आणखी एका शोमुळे चर्चेत येणारेय. पाकिस्तानी स्टार वीणा मलिक आता हिंदी सिनेसृष्टीतंच नाही तर स्मॉल स्क्रीनवरंही आपला जम बसवू पाहतेय.