Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:29
निवडणूकांच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर जरी वाढला असला, तरी पारंपारिक प्रचाराला अजूनही तितकंच महत्व आहे. त्यामुळे निवडणूकांच्या काळात फेलक्स बँनर आणि कटआऊटसना मोठी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे फ्लेक्स व्यवसायिकही निःपक्षपातीपणे सर्वच पक्षांचं काम करताना दिसतायत.