Last Updated: Monday, July 9, 2012, 19:23
जान्हवी सराटे
स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न आता राष्ट्रपातळीवर महत्त्वाचा प्रश्न होऊ लागला आहे. गरिबी, बेकारी, वाढती लोकसंख्या या प्रश्नप्रमाणेच आता या प्रश्नाकडे पाहिलेज पाहिजे. मात्र ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी अगदी तळापासून प्रयत्न होणं गरजेचं आहे.