Last Updated: Thursday, August 23, 2012, 17:41
सनी लिऑनचा पहिला सिनेमा ‘जिस्म-२’ हिट झाला आणि सनी लिऑन भरून पावली. तिचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे लोकांमध्ये या सिनेमासंदर्भात प्रचंड उत्सुकता होती. तिलाही बॉलिवूडमध्ये काम करायचा अनुभव नवा होता. मात्र, लोक ‘ज्या’ अपेक्षेने सिनेमा पाहायला गेले, ‘ती’ अपेक्षा त्यांची पूर्ण झालीच नाही. आणि याबद्दल सनीने चक्क लोकांची माफी मागितली आहे.